State Board Test Series



ऑनलाईन टेस्ट सिरीजची वैशिष्ठये - 


  • स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न टेस्ट मध्ये समाविष्ट केले जातील.
  • प्रत्येक टेस्ट तुम्ही कितीही वेळा सोडवू शकता, सराव करू शकता. 
  • विषयानुसार महत्वाचे प्रश्न टेस्ट मध्ये समाविष्ट केले जातील  
  • आठवड्यातून जास्तीत जास्त टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील 
  • स्पर्धा परीक्षांमध्ये याआधी विचारलेल्या प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला जाईल. 
  • ऑनलाईन Payment केल्यावर तुम्हाला एक पासवर्ड दिला जाईल त्या पासवर्ड चा वापर करून तुम्ही तुमच्या परीक्षे संदर्भातील टेस्ट सोडवू शकता. 
  • टेस्ट सोडवल्यावर शेवटी तुम्हाला तुमचं Report Card Show होईल, त्यामध्ये किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले, किती चुकले हे तुम्हाला पाहता येईल. 
  • वारंवार टेस्ट सोडवल्यामुळे चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे लक्षात राहतील.  


__________________________________________________________________________________


नोंदणी प्रक्रिया  - 

  • Phone Pe / Google Pay / Paytm Number - 
  • ज्या परीक्षेसाठीच्या Test Series साठी नोंदणी करायची आहे त्याचे शुल्क वरील UPI नंबर ला पाठवावे. 
  • Test Series नोंदणी शुल्क पाठवल्या नंतर Payment Details चा स्क्रीनशॉट व आपले नाव तसेच आपल्या जिल्ह्याचे नाव 9503388753 या Whats App नंबर ला पाठवावे. 
  • Payment Details मिळाल्यावर तुम्हाला एक Unique Password दिला जाईल त्या Password चा उपयोग करून तुम्ही Test Series मधील Tests सोडवू शकता. 
  • Note - UPI Payment नंबर आणि Whats App नंबर वेगवेगळा आहे काळजीपूर्वक पहा. 
  • Note - Test Series आणि Payment संदर्भात काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर 9503388753 या Whats App नंबर ला मेसेज करून विचारू शकता. 

__________________________________________________________________________________

 

Test Series 


State Bord Test Series 

इयत्ता ४ थी ते १२ वी पर्यंतच्या जुन्या व नवीन 
पुस्तकांवर आधारित ... 

तुम्हाला ज्या विषयाच्या टेस्ट द्यायच्या आहेत किंवा सोडवायच्या आहेत. 
त्या विषयाच्या खालील चौकोनावर क्लिक करा. 








___________________________________________________________________________________

No comments:

Post a Comment