ऑनलाईन टेस्ट सिरीजची वैशिष्ठये -
- स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न टेस्ट मध्ये समाविष्ट केले जातील.
- प्रत्येक टेस्ट तुम्ही कितीही वेळा सोडवू शकता, सराव करू शकता.
- विषयानुसार महत्वाचे प्रश्न टेस्ट मध्ये समाविष्ट केले जातील
- आठवड्यातून जास्तीत जास्त टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील
- स्पर्धा परीक्षांमध्ये याआधी विचारलेल्या प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला जाईल.
- ऑनलाईन Payment केल्यावर तुम्हाला एक पासवर्ड दिला जाईल त्या पासवर्ड चा वापर करून तुम्ही तुमच्या परीक्षे संदर्भातील टेस्ट सोडवू शकता.
- टेस्ट सोडवल्यावर शेवटी तुम्हाला तुमचं Report Card Show होईल, त्यामध्ये किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले, किती चुकले हे तुम्हाला पाहता येईल.
- वारंवार टेस्ट सोडवल्यामुळे चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे लक्षात राहतील.
- ऑनलाईन टेस्ट सिरीज मधील टेस्ट या कशा स्वरूपामध्ये असणार आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला एक Free Demo Test सोडवता येईल, डेमो टेस्ट सोडवल्यानंतर जर टेस्ट सिरीज चा हा उपक्रम तुम्हाला उपयुक्त वाटला तर तुम्ही Paid Test Series साठी नोंदणी करू शकता.
__________________________________________________________________________________
नोंदणी प्रक्रिया -
- Phone Pe / Google Pay / Paytm Number -
- ज्या परीक्षेसाठीच्या Test Series साठी नोंदणी करायची आहे त्याचे शुल्क वरील UPI नंबर ला पाठवावे.
- Test Series नोंदणी शुल्क पाठवल्या नंतर Payment Details चा स्क्रीनशॉट व आपले नाव तसेच आपल्या जिल्ह्याचे नाव 9503388753 या Whats App नंबर ला पाठवावे.
- Payment Details मिळाल्यावर तुम्हाला एक Unique Password दिला जाईल त्या Password चा उपयोग करून तुम्ही Test Series मधील Tests सोडवू शकता.
- Note - UPI Payment नंबर आणि Whats App नंबर वेगवेगळा आहे काळजीपूर्वक पहा.
- Note - Test Series आणि Payment संदर्भात काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर 9503388753 या Whats App नंबर ला मेसेज करून विचारू शकता.
__________________________________________________________________________________
Online Test Series
तुम्हाला ज्या परीक्षेसाठी तयारी करायची आहे किंवा टेस्ट सोडवायच्या आहेत
त्या परीक्षेसंदर्भातील खालील (EXAM IKON) चौकोनावर क्लिक करा.
___________________________________________________________________________________
No comments:
Post a Comment