NTPC - Indian Railway History - Test 7



Quiz
Time Spent: 0 min 0 sec
1. कोलकाता शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2002
B) 1984
C) 1995
D) 2011
स्पष्टीकरण: कोलकाता ही भारतातील पहिली मेट्रो सेवा आहे, जी 1984 मध्ये सुरु झाली.
2. चेन्नई शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 1995
B) 2002
C) 2015
D) 2011
स्पष्टीकरण: चेफाळसे शहरात मेट्रोची सेवा 2015 मध्ये सुरु झाली.
3. दिल्ली शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 1995
B) 1984
C) 2002
D) 2014
स्पष्टीकरण: दिल्ली मेट्रो 2002 मध्ये सुरु झाली, ती भारतातील दुसरी मेट्रो सेवा आहे.
4. बेंगळूरू शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2013
B) 2014
C) 2011
D) 2017
स्पष्टीकरण: नम्मा मेट्रो (बेंगळूरू मेट्रो) ची सुरुवात 2011 मध्ये झाली.
5. गुडगाव शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2013
B) 2014
C) 2015
D) 2017
स्पष्टीकरण: गुडगाव Rapid Metro सेवा 2013 मध्ये सुरु झाली.
6. मुंबई शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2011
B) 2014
C) 2015
D) 2019
स्पष्टीकरण: मुंबई मेट्रोची पहिली लाईन 2014 मध्ये सुरु झाली.
7. जयपूर शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2014
B) 2015
C) 2017
D) 2018
स्पष्टीकरण: जयपूर मेट्रो सेवा 3 जून 2015 रोजी सुरु झाली.
8. चेन्नई शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2011
B) 2008
C) 2015
D) 2017
स्पष्टीकरण: चेन्नई मेट्रोची सेवा पहिल्यांदा 2015 मध्ये सुरु झाली.
9. कोची शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2015
B) 2016
C) 2017
D) 2018
स्पष्टीकरण: कोची मेट्रो सेवा 2017 मध्ये सुरु झाली, ही केरळमधील पहिली मेट्रो आहे.
10. लखनऊ शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2015
B) 2017
C) 2018
D) 2019
स्पष्टीकरण: लखनऊ मेट्रोची सेवा औपचारिकपणे 2017 मध्ये सुरु झाली.
11. हैद्राबाद शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2017
B) 2015
C) 2016
D) 2019
स्पष्टीकरण: हैद्राबाद मेट्रो सेवा 28 नोव्हेंबर 2017 रोजी सुरु झाली होती.
12. नोयडा शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2016
B) 2017
C) 2018
D) 2019
स्पष्टीकरण: नोयडा मेट्रो (Aqua Line) सेवा 2019 मध्ये सुरु झाली.
13. अहमदाबाद शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2021
B) 2022
C) 2019
D) 2023
स्पष्टीकरण: अहमदाबाद मेट्रो सेवा 2019 रोजी सुरु झाली.
14. नागपूर शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2022
B) 2021
C) 2019
D) 2017
स्पष्टीकरण: नागपूर मेट्रो सेवा अधिकृतपणे 8 मार्च 2019 रोजी सुरु झाली.
15. कानपूर शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2021
B) 2022
C) 2023
D) 2020
स्पष्टीकरण: कानपूर मेट्रोची सेवा 28 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केली.
16. पुणे शहरात मेट्रो सेवा केव्हा सुरु झाली?
A) 2021
B) 2022
C) 2020
D) 2023
स्पष्टीकरण: पुणे मेट्रो सेवा 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु झाली.

📊 Report Card

Total Questions Attempted:

Correct Answers:

Wrong Answers:

Time Spent:

Message:

🔗 Online Test Series: www.studymaxmarathi.com
Logo

📢 "Knowledge grows when shared! Use the buttons below to share this test with your friends on social media." 👇

No comments:

Post a Comment