NTPC - Indian Railway History - Test 12


NTPC - Indian Railway History - Test 12
Time Spent: 0 min 0 sec
1. मुंबई ते दिल्ली दरम्यानचा मध्य रेल्वे मार्ग कोणत्या ठिकाणांवरून जातो?
A) कल्याण - नाशिक - मनमाड - भुसावळ
B) डहाणू - सुरत - बडोदा - अहमदाबाद
C) पुणे - सोलापूर - चेन्नई
D) पुणे - सातारा - कोल्हापूर
स्पष्टीकरण: मुंबई ते दिल्ली दरम्यानचा मध्य रेल्वे मार्ग कल्याणवरून सुरू होतो आणि थळघाट ओलांडून नाशिक, मनमाड, भुसावळ मार्गे मध्य प्रदेशात प्रवेश करतो आणि पुढे दिल्लीला जातो.
2. मुंबई ते दिल्ली दरम्यानचा पश्चिम रेल्वे मार्ग कोणत्या ठिकाणांवरून जातो?
A) नाशिक - मनमाड - भुसावळ
B) डहाणू - सुरत - बडोदा - अहमदाबाद
C) पुणे - सोलापूर - चेन्नई
D) वर्धा - नागपूर - गोंदिया
स्पष्टीकरण: पश्चिम रेल्वे मार्ग हा मुंबईहून डहाणू, सुरत, बडोदा, अहमदाबाद या ठिकाणांवरून राजस्थान मार्गे दिल्लीला जातो. हा मार्ग मध्य रेल्वेच्या तुलनेत कमी वेळ घेणारा आहे.
3. मुंबई ते कोलकत्ता मार्ग कोणत्या शहरांवरून जातो?
A) पुणे - सोलापूर - चेन्नई
B) नाशिक - सूरत - नागपूर
C) भुसावळ - वर्धा - नागपूर - गोंदिया
D) मिरज - कोल्हापूर - बंगळुरू
स्पष्टीकरण: मुंबई ते कोलकत्ता या मार्गावर भुसावळ नंतर वर्धा, नागपूर, गोंदिया आणि जबलपूर या ठिकाणांवरून रेल्वे जातो.
4. मुंबई ते चेन्नई मार्ग कोणत्या शहरांवरून जातो?
A) भुसावळ - नागपूर - कोलकत्ता
B) पुणे - सोलापूर - चेन्नई
C) डहाणू - सुरत - अहमदाबाद
D) कोल्हापूर - मिरज - चेन्नई
स्पष्टीकरण: मुंबई ते चेन्नई मार्ग हा मध्य रेल्वेचा असून कल्याणनंतर पुणे व सोलापूर मार्गे चेन्नईकडे जातो.
5. मुंबई ते कोल्हापूर मार्ग कोणत्या मार्गाने जातो?
A) भुसावळ - नागपूर - जबलपूर
B) कल्याण - नाशिक - मनमाड
C) पुणे - सातारा - कराड - मिरज
D) सुरत - बडोदा - अहमदाबाद
स्पष्टीकरण: मुंबई ते कोल्हापूर रेल्वे मार्ग हा मध्य रेल्वेचा भाग असून पुणे, सातारा, कराड, मिरज मार्गे कोल्हापूरला पोहोचतो.

📊 Report Card

Total Questions Attempted:

Correct Answers:

Wrong Answers:

Time Spent:

Message:

🔗 Online Test Series: www.studymaxmarathi.com
Logo

📢 "Knowledge grows when shared! Use the buttons below to share this test with your friends on social media." 👇

No comments:

Post a Comment