NTPC - Indian Railway History - Test 13


Quiz

🔐 Study Max Marathi Test Log In

पोर्टलवरील टेस्ट Paid व Password Protected आहेत.

जर तुम्ही टेस्ट सिरीजचे सदस्यत्व (registration / subscription) घेतले असेल, तर कृपया User ID आणि Password टाकून "Start Test" बटणावर क्लिक करा.

सदस्यत्व घेतले नसेल व टेस्ट सिरीजचे स्वरूप पाहायचं असेल तर,
खालील "Demo Test" पर्यायावर क्लिक करून एक मोफत टेस्ट सोडवू शकता.

हा उपक्रम जर उपयुक्त वाटला तर, तुम्ही Subscription घेऊ शकता.

सदस्यत्वाची (registration / subscription) प्रक्रिया जाणून घेण्यासाठी
"How to Subscribe" बटणावर क्लिक करा.
Time Spent: 0 min 0 sec
3. कोकण रेल्वेचे औपचारिक उद्घाटन केव्हा झाले?
A) 15 ऑगस्ट 1997
B) 1 मे 1998
C) 26 जानेवारी 1998
D) 1 जानेवारी 1999
स्पष्टीकरण: कोकण रेल्वेचे औपचारिक उद्घाटन 1 मे 1998 रोजी झाले.
4. पूर्ण झालेल्या कोकण रेल्वे ट्रॅकवर पहिली ट्रेन केव्हा चालवली गेली?
A) 1 मे 1998
B) 26 जानेवारी 1998
C) 15 ऑगस्ट 1998
D) 26 नोव्हेंबर 1997
स्पष्टीकरण: पूर्ण झालेल्या कोकण रेल्वे मार्गावर पहिली ट्रेन 26 जानेवारी 1998 रोजी चालवण्यात आली होती.
5. कोकण रेल्वेवरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?
A) कुरबुडे बोगदा
B) पनवेल बोगदा
C) करंजे बोगदा
D) रत्नागिरी बोगदा
स्पष्टीकरण: कोकण रेल्वे मार्गावरील कुरबुडे बोगदा (रत्नागिरी जवळ) हा सर्वात लांब असून त्याची लांबी 6.45 किमी आहे.
6. कोकण रेल्वेवरील सर्वात लांब पूल कुठे आहे?
A) पानवल
B) शरावती नदी, होनावर
C) गोवा नदी पूल
D) सावंतवाडी पूल
स्पष्टीकरण: कोकण रेल्वे मार्गावरील कर्नाटकातील होनावर येथील शरावती नदीवरील पूल सर्वात लांब असून त्याची लांबी सुमारे 2,066 मीटर आहे.
7. कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल कुठे आहे?
A) होनावर
B) पानवल, रत्नागिरी
C) कुडाळ
D) कुडछडे
स्पष्टीकरण: कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील पानवल येथे असलेला पूल सर्वात उंच आहे आणि त्याची उंची सुमारे 64 मीटर आहे.

📊 Report Card

Total Questions Attempted:

Correct Answers:

Wrong Answers:

Time Spent:

Message:

🔗 Online Test Series: www.studymaxmarathi.com
Logo

📢 "Knowledge grows when shared! Use the buttons below to share this test with your friends on social media." 👇

No comments:

Post a Comment