- ऑनलाईन टेस्ट सिरीजची वैशिष्ठये -
- स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न टेस्ट मध्ये समाविष्ट केले जातील.
- प्रत्येक टेस्ट तुम्ही कितीही वेळा सोडवू शकता, सराव करू शकता.
- विषयानुसार महत्वाचे प्रश्न टेस्ट मध्ये समाविष्ट केले जातील
- आठवड्यातून जास्तीत जास्त टेस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न राहील
- स्पर्धा परीक्षांमध्ये याआधी विचारलेल्या प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला जाईल.
- ऑनलाईन Payment केल्यावर तुम्हाला एक User ID व Password दिला जाईल त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या परीक्षे संदर्भातील टेस्ट सोडवू शकता.
- टेस्ट सोडवल्यावर शेवटी तुम्हाला तुम्ही सोडवलेल्या प्रश्नांच तुमचं Report Card "Show Report Card" या option मध्ये पाहता येईल, त्यामध्ये किती प्रश्न सोडवले, किती बरोबर आले, किती चुकले, टेस्ट साठी किती वेळ लागला, हे तुम्हाला पाहता येईल. त्याचबरोबर जे प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत त्याची उत्तरे देखील टेस्ट च्या शेवटी असणाऱ्या "Show Correct Answer for Unattempted" या option च्या माध्यमातून पाहता येतील.
- ही टेस्ट सिरीज म्हणजे तुमची दररोज ची परीक्षा असणार आहे, आणि हि दररोज ची परीक्षा Real असणाऱ्या परीक्षेत तुमचा Score वाढवण्यास नक्कीच उपयुक्त ठरेल.
- वारंवार टेस्ट सोडवल्यामुळे चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे लक्षात राहतील.
- मग वाट कसली पाहताय आत्ताच Registration करून टाका.
__________________________________________________________________________________
Study Max Marathi Demo Tests
Test No. | Subject | Topic | Start Test |
---|---|---|---|
1 | भूगोल | डेमो टेस्ट १ | Click Here to Start |
2 | इतिहास | डेमो टेस्ट २ | Click Here to Start |
3 | भारतीय रेल्वेचा इतिहास | रेल्वे विभाग | Click Here to Start |
__________________________________________________________________________________
- नोंदणी (Registration) प्रक्रिया -
- The Supreme Store - Phone Pe / Google Pay / Paytm Number - (**********)
- ज्या परीक्षेसाठीच्या Test Series साठी नोंदणी करायची आहे त्याचे शुल्क वरील UPI नंबर ला पाठवावे.
- Test Series नोंदणी शुल्क पाठवल्या नंतर Payment Details चा स्क्रीनशॉट व आपले नाव तसेच आपल्या जिल्ह्याचे नाव 9503388753 या Whats App नंबर ला पाठवावे.
- Payment Details मिळाल्यावर तुम्हाला एक Unique User ID व Password दिला जाईल त्याचा उपयोग करून तुम्ही Test Series मधील Tests सोडवू शकता.
- Note - UPI Payment नंबर आणि Whats App नंबर वेगवेगळा आहे काळजीपूर्वक पहा.
- Note - Test Series आणि Payment संदर्भात काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर 9503388753 या Whats App नंबर ला मेसेज करून विचारू शकता.
__________________________________________________________________________________
Test Series आणि Payment संदर्भात काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर
खालील Whats App बटनावर क्लिक करून संपर्क करू शकता.
___________________________________________________________________________________
(**********) - Google Pay / Phone Pe / Paytm Number
वरील नंबर ला Payment successfully झाल्यावर खालील फॉर्म भरून SUBMIT / SEND TO WHATS APP या बटनावर क्लिक करा. त्यानंतर त्याच Whats App ला Payment चा स्क्रीनशॉट पाठवा.
Payment Verification झाल्यावर Whats App ला User ID आणि Password मिळेल.
No comments:
Post a Comment