१० मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) भारतात 10 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जाणार आहे?
उत्तर - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस '
2) कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण ठरला आहे?
उत्तर - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज 'जेम्स अँडरसन'
10 मार्च 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा
3) भारता व कोणत्या देशात 54 वी महासंचालक स्तरावरील परिषद झाली?
उत्तर - बांगलादेश
4) हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी कोणाच्या १५ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले?
उत्तर - शहीद राजा हसन खान मेवाती'
5) राष्ट्रपती ' द्रौपदी मुर्मू' यांनी राज्यसभा खासदार म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे ?
उत्तर- सुधा मूर्ती
6) 'कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर'चे उद्घाटन कोणी केले ?
उत्तर - अर्जुन मुंडा
7) 'आपले संविधान, आमचा आदर अभियान' कार्यक्रम कोठे आयोजित केला जाईल?
उत्तर - बिकानेर
8) कोणत्या देशाला प्रतिष्ठित 'गोवर आणि रुबेला चॅम्पियन ग्लोबल अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर - भारत
9) नुकतीच 'विकास भारत दूत कलाकार कार्यशाळा' कुठे आयोजित केली जाईल ?
उत्तर - नवी दिल्ली
10) भारताच्या तिन्ही सैन्यांचा 'भारत-शक्ती' हा संयुक्त सराव कुठे होणार
उत्तर - जैसलमेर
11) भारतीय तटरक्षक दल कोणत्या देशासोबत 'सी डिफेंडर्स-2024' आयोजित करेल - यूएसए
12) भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणाशी करार केला आहे
उत्तर - बँक इंडोनेशिया
13) आंतरराष्ट्रीय महिला दिन 2024 ची थीम काय आहे
उत्तर - "Invest in women: Accelerate progress"
14) नुकतेच राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये प्रथम पारितोषिक कोणाला मिळाले आहे?
उत्तर - यतीन भास्कर
15) अलीकडे कोणत्या देशाने आपल्या चलनाचे अवमूल्यन केले आहे?
उत्तर - इजिप्त
16) अलीकडे कोणत्या राज्यात पहिला जनरेटिव्ह एआय शिक्षक 'आयरिस' सुरू करण्यात आला आहे?
उत्तर - केरळ
17) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच LIC च्या 'इंटरनॅशनल बिझनेस सेंटर'चे उद्घाटन कुठे केले आहे?
उत्तर - गांधीनगर
18) अलीकडे कोणत्या देशाने भारतीय कामगारांसाठी विमा योजना सुरू केली आहे?
उत्तर - UAE
19) 16व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे?
उत्तर - 2026 ते 2031
20) ‘दोस्ती-16’ या तटरक्षक सरावात कोणकोणत्या देशांनी भाग घेतला होता?
उत्तर - भारत, मालदीव, श्रीलंका
No comments:
Post a Comment