१५ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) ‘वन नेशन वन इलेक्शन’वर स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला, या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर - रामनाथ कोविंद
2) निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड डेटा आपल्या वेबसाइटवर जारी केला आहे. 12 एप्रिल 2019 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत कोणत्या पक्षाला 6,060 कोटी रुपये मिळाले आहेत?
उत्तर - भारतीय जनता पार्टी
15 मार्च 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) नुकतीच, नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - सुखबीर सिंह संधू आणि ज्ञानेश कुमार
4) अलीकडे 14 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक किडनी दिन
5) बुद्ध कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाची पायाभरणी नुकतीच कोठे झाली?
उत्तर - कुशीनगरमध्ये
6) नुकत्याच झालेल्या UNDP सर्वेक्षणात "लिंग समानता निर्देशांक" मध्ये कोणता देश अव्वल आहे?
उत्तर - डेन्मार्क
7) पुरातत्वशास्त्रज्ञांना अलीकडेच 1500 पेक्षा जास्त सांगाडे कुठे सापडले आहेत?
उत्तर - जर्मनी मध्ये
8) अलीकडेच टाटा मोटर्स कोणत्या राज्यात 9000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे?
उत्तर - तामिळनाडू मध्ये
9) अलीकडेच निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेच्या माहितीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला?
उत्तर : Google
10) अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत?
उत्तर - भूतान
11) पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - मोहम्मद मुस्तफा
12) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक काय आहे
उत्तर - 134 वा
13) जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो
उत्तर - 15 मार्च
14) रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
उत्तर - मुंबई
15) नुकताच फुल देवी उत्सव कोठे सुरु झाला आहे?
उत्तर - उत्तराखंडमध्ये
No comments:
Post a Comment