21 March 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


चालू घडामोडी 2024

२१ मार्च २०२४ चालू घडामोडी >>


1) दरवर्षी जागतिक वनीकरण दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर - २१ मार्च

2) अलीकडे 20 मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर - जागतिक चिमणी दिन आणि जागतिक आनंद दिन

21 मार्च  2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

3) भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानासाठी कोणाशी करार केला आहे?
उत्तर - धानुका ॲग्रीटेक लिमिटेड

4) पश्चिम बंगालचे नवे पोलीस महासंचालक म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - संजय मुखर्जी

5) प्रतिष्ठित सरस्वती सन्मान-2023 साठी नुकतेच कोणाला नामांकन मिळाले आहे?
उत्तर - प्रभा वर्मा

6) भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी अलीकडेच राजीनामा दिला होता?
उत्तर - आयर्लंड

7) नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक आनंद निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे?
उत्तर - १२६ वा

8) "नॉर्थ ईस्ट गेम्स 2024" ची तिसरी आवृत्ती अलीकडे कुठे आयोजित केली जात आहे?
उत्तर - नागालँड

9) अलीकडेच भारतीय नौदलाने संशोधनासाठी कोणत्या IIT सोबत करार केला आहे?
उत्तर - IIT खरगपूर

10) नुकताच कोणला "महाराष्ट्र गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - उमा रॅले यांना

11) अलीकडेच अन्न आणि प्रसारण उद्योगाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे?
उत्तर - किरण रिज्जू

12) अलीकडे जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे?
उत्तर - बेगुसराय

13) उत्तर प्रदेशचे नवे गृहसचिव म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - दीपक कुमार

14) सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले आहे?
उत्तर - फिनलंड'ने

15) भारतातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प कोठे सुरू झाला आहे?
उत्तर - अरुणाचल प्रदेशमध्ये



 

No comments:

Post a Comment