१८ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) भारतात दरवर्षी १८ मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - शस्त्रनिर्मिती दिन'
2) अलीकडे 17 मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला?
उत्तर - सेंट पॅट्रिक डे
18 मार्च 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) नुकतीच भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह कोण बनली आहे?
उत्तर - पॅरा तिरंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेती शीतल देवी
4) भारतातील पहिले ' आयुर्वेदिक कॅफे' कोठे सुरू झाले?
उत्तर - नवी दिल्लीत
5) केंद्रीय आदिवासी व्यवहार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणते मोबाईल ॲप लाँच केले आहे?
उत्तर - E-NAM (National Agriculture Market)
6) नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नवे सरकार्यवाह कोण बनले आहेत?
उत्तर - 'दत्तात्रेय होसाबळे'
7) नुकताच स्टार्टअप महाकुंभ सुरू झाला आहे?
उत्तर - नवी दिल्लीत
8) कोणत्या देशाने ड्रॅगनफायर लेझर डायरेक्टेड एनर्जी वेपनची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर - ब्रिटन
9) प्रतिष्ठित पीव्ही नरसिंह राव स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - रतन टाटा
10) अलीकडेच RBI ने कोणत्या बँकेला 29.55 लाख रुपयांचा दंड ठोठावला?
उत्तर - बंधन बँक
11) भारतातील पहिल्या इनडोअर ऍथलेटिक आणि जलचर केंद्राचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - भुवनेश्वरमध्ये
12) कोणत्या देशाने अलीकडेच TikTok वर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले आहे?
उत्तर - अमेरिका
13) नुकतीच CBSE चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - राहुल सिंग
14) द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई येलिनिक अलीकडेच भारतात आले आहेत?
उत्तर - बेलारूस
15) अलीकडेच कोणत्या देशात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे?
उत्तर - आइसलँड मध्ये
No comments:
Post a Comment