७ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) भारतात 07 मार्च रोजी कोणता दिवस साजरा केला जाणार आहे?
उत्तर - जनऔषधी दिवस
2) नुकतेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे भारतातील पहिल्या ' अंडरवॉटर मेट्रो ट्रेन'चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
3) केरळ राज्य सरकारद्वारे कोणते भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म लाँच केले जाणार आहे?
उत्तर - कॅसपाचे
4) नुकतेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गोवा येथील ' नेव्हल वॉर कॉलेज' (NWC) येथे कशाचे चे उद्घाटन केले?
उत्तर - चोला भवन
5) नुकताच अरुणाचल प्रदेश राज्यातील 26 वा जिल्हा कोणता बनला आहे?
उत्तर - केयी पानयोर
6) नुकताच कोठे तीन दिवसीय ' राष्ट्रीय फलोत्पादन मेळा' सुरू झाला आहे?
उत्तर - कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे
7) अलीकडेच कोणते राज्य सरकार विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना' सुरू करणार आहे?
उत्तर - झारखंड राज्य सरकार '
8) प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा हिला कोणी आपली नवीन ब्रँड ॲम्बेसेडर बनवली आहे?
उत्तर - स्लाइस ने
9) अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटू ने याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर - शहबाज नदीम
10) भारतातील पहिले ' नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर' कोठे स्थापन करण्यात आले आहे?
उत्तर - पाटणा
11) भारतातील पहिल्या ' ग्रीन हायड्रोजन प्लांट'चे उद्घाटन कोठे करण्यात आले?
उत्तर - हिसार
12) नुकतेच ' अरुण कुमार शर्मा' यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
उत्तर - पुरातत्वशास्त्रज्ञ
No comments:
Post a Comment