४ मार्च २०२४ चालू घडामोडी >>
1) ४ मार्च रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
उत्तर - राष्ट्रीय सुरक्षा दिवस
2) महाराष्ट्र राज्याच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - गुलजार
3) महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर - लातूर
4) INS जटावू भारतीय नौदल तळ कोठे सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - मिनिकॉय
5) राष्ट्रीय सुरक्षा दिवस २०२४ ची थीम काय आहे?
उत्तर - sefty leadership for ESG एक्सेललेन्स
6) भारत आणि मलेशिया देशा दरम्यान समुद्र लक्ष्मण २०२४ हा युद्ध सराव कोठे पार पडला आहे?
उत्तर - विशाखपट्टणम
7) शाहबाज शरीफ यांची पाकिस्तान च्या पंतप्रधान पदी कितव्यांदा निवड झाली आहे?
उत्तर - 2
8) महाराष्ट्र राज्यात कधी पासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे?
उत्तर - 3 मार्च
9) केंद्रिय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा शुभारंभ कोठे झाला आहे?
उत्तर - नवी दिल्ली
10) जागतिक वन्यजीव दीन कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर - 3 मार्च
11) कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
उत्तर - 21
12) चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित ताडोबा महोत्सवात किती हजार रोपांचा वापर करून साकारलेल्या भारतमाता या शब्दाची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे?
उत्तर - 65 हजार
No comments:
Post a Comment